Mumba Devi Temple To Open For Fully Vaccinated Devotees: मुंबा देवी मंदिरामध्ये 7 ऑक्टोबर पासून पूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश

LatestLY Marathi 2021-10-04

Views 1

मुंबईतील मुंबा देवी मंदिरासंदर्भात ही महत्वाची माहिती समोर येत आहे.7 ऑक्टोबरपासून मुंबा देवी मंदिर पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी काही अटी लागू करण्यात आलेल्या आहेत.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form