राज्यातील शाळेची घंटा पुन्हा वाजली आहे. करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा बंद होत्या. आजपासून राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. पुण्यात मुलांच्या स्वागतासाठी शाळेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. चॉकलेट, फुलं आणि मिठाई देऊन जोकरने मुलांचे शाळेत स्वागत केले.
#Joker #Schools #Reopen #Covid19 #Coronavirus #Pune #Maharashtra