सध्या संजना या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री रुपाली भोसलेंचं २०२० साली 'गांधी हत्या आणि मी' हे नाटक भेटीस आलं. पाहूया रुपालीच्या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale