#nashik #nashiknews #saptashrungi #saptashrugidevi #chhaganbhujbal #chhaganbhujbalnews
नाशिक : भाविकांसाठी मंदिर खुले झाले. नवरात्रोत्सव ची आज पहिली माळ. खानदेश चे कुलदैवत सप्तशृंगी देवीची आरती करताहेत पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत कळवण-सुरगाणा चे आमदार नितीन पवार.