Bigg Boss Marathi 3 | 7th Oct Episode Update | मीरा - तृप्तीमध्ये खडाजंगी | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-10-08

Views 10

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये मीरा आणि तृप्ती चढ्या आवाजात भांडण होणार आहे. या भांडणात पहिल्यांदाच तृप्ती देसाईंचा आवाज वाढलेला दिसणार आहे. काय घडणार नेमकं बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS