कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये एका कार्यादरम्यान दादूस आणि आविष्कार सलमान खानच्या गाण्यावर डान्स परफॉर्म करताना दिसणार आहेत. तर मीरा आणि तृप्तीमध्ये कॅप्टन कोण होणार यावरून वाद सुरु आहे. काय घडणार आज घरात बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh thale