डीजे म्हणून अनुभवलेले दिवस, कॉलेजमध्ये केलेली धमाल अशा काही खास आठवणी किरणने शेअर केल्या मेमरीबॉक्समध्ये. अभिनेता किरण गायकवाडच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale