चर्चा कुणाची ? Ep.03 | विशालचा चांगुलपणा खरा की खोटा ? | Vishal NIkam | Big Boss Marathi Season 3

Rajshri Marathi 2021-10-11

Views 6

बिग बॉस मराठी सिजन 3 च्या घरात विशाल निकम चर्चेत असतो. त्याचा चांगुलपणा सोशल मीडियावर प्रेक्षकांना आवडतो. तर घरात तो अनेकांना फेक वाटतो. विशाल चर्चेत का असतो .. पहा या व्हिडीओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS