Palghar : विक्रमगडमध्ये आढळला दुर्मिळ प्रजातीचा देवगांडूळ | sicilian earthworm | Sakal Media

Sakal 2021-10-12

Views 1

Palghar : विक्रमगडमध्ये आढळला दुर्मिळ प्रजातीचा देवगांडूळ | sicilian earthworm | Sakal Media
विक्रमगड येथील एन. डी. वाडेकर यांच्या घराजवळ देवगांडूळ (सिसिलिअन) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापसारखा दिसणाऱ्या या देवगांडूळ प्राण्याला सर्पमित्राने जीवदान दिलं आहे.
#Palghar #sicilianearthworm #Snakefriend

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS