'गरबा' हे गुजरातचे पारंपारिक नृत्य आहे जे सहसा नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवात सादर केले जाते. याच निमित्ताने गुजरातच्या राजकोट येथील मुलींनी चक्क PPE किट घालून गरब्याचा आनंद लुटला. करून अजूनही गेलेला नाही त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे असा संदेश यावेळी देण्यात आला. त्यांच्या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते.
#Navratri2021 #Garba #PPEKit #COVID19 #Rajkot #Gujarat
Girls perform Garba in PPE kits in Rajkot