वैजापूर-गंगापूर रस्त्यावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

Sakal 2021-10-13

Views 348

वैजापूर-गंगापूर रस्त्यावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

महालगाव (जि.औरंगाबाद) : रामकृष्ण उपसा सिंचन योजना सुरु करावी व शेतकर्‍यांच्या सातबारावरील कर्जमाफ करावे, या मागणीसाठी वैजापूर-गंगापूर रस्त्यावरी भगुर फाटा येथे १४ गावांच्या शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. (व्हिडिओ - कमलाकर रासने)


#aurangabad #farmers #loanwaivers #rasta roko andolan

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS