फक्त ५०० रुपयात करा अंधेरीमध्ये शॉपिंग | Andheri Street Shopping | Cheapest Shopping Place in Mumbai | Andheri West Masjid Market
#mumbaistreetshoppingmarket #mumbaistreetshoppinghaul #mumbaistreetshoppingvlog
अंधेरीच्या मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल आणि ड्रेसेस पाहिलेत . त्यासोबतच ज्वेलरीदेखील पाहिली..जर तुम्ही अंधेरी मार्केटमध्ये याल . आणि तुमच्याकडे ५०० रूपये असतील तर ५०० रूपयात तुम्ही भाव-ताव करत शॉपिग करू शकता .
पत्ता : मज्जिद गली मार्केट, अंधेरी स्टेशनच्या जवळ , अंधेरी (वेस्ट)