दसरा दिवाळी सारखे सण जवळ आले आहेत. यामध्ये दादर मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांनी आपल्या गाड्या नेमक्या कुठे ठेवायच्या? पार्क कुठे करायच्या? असा प्रश्न पडतो आणि त्यालाच पर्याय म्हणून महानगरपालिका आणि दादर व्यापारी संघ यांनी नवीन शक्कल लढवली आहे.
#Dadar #parking ##Kohinoor #traffic #valetparking #festival