‘बिग बॉस’ फेम राहुल वैद्यने नवरात्री उत्सवासाठी त्याचं ‘गरबे की रात’ हे खास गाणं रिलीज केलंय. राहुल सोबतच गायिका भूमि त्रिवेदीने हे गाणं गायलं आहे. तर या गाण्याच्या व्हिडीओत राहुल आणि निया शर्मा झळकले आहेत. सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच व्हायरल झालं असून अनेक नेटकऱ्यांनी रील्स बनवण्यासाठी या गाण्याची निवड केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र गाणं रिलीज होताच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यामुळे राहुलला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.
#RahulVaidya #song #garbekiraat #contravacy