कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत गुलाब भोसले अपर्णाला मारणाऱ्या खऱ्या गुन्हेगाराला पडकून आत टाकते आणि संजूला दाखवते. तिथे दुसरं तिसरं कोणी नसून पंजाबराव बसलेले असतात. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale