Bigg Boss Marathi 3 | 14th Oct Episode Highlight | विशाल - सोनालीचा Romance | Colors Marathi
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात चला करूया कल्ला या नॉमिनेशन कार्यात सोनालीचा क्लास सुरु असताना सोनाली आणि विशालमध्ये पहिल्या प्रेमाची सुरुवात यावरून बोलणं होत. त्यांच्यातील रोमान्स दिसतो. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale