Big Boss Marathi S3 | Big Boss Marathi Wrap | 'या' घटना राहिल्या चर्चेत । Week 4

Rajshri Marathi 2021-10-18

Views 2

कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेली हाणामारी, मीनलची कटकट, सुरेखाचा दुटप्पीपणा असे अनेक मुद्दे बिग बॉस मराठी सीजन 3 च्या चौथ्या आठवड्यात गाजले. बिग बॉसचा हा आठवडा कसा होता? याविषयी जाणून घेऊया आजच्या बिग बॉस मराठी रॅपमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS