NCP Protests against the Central Government| केंद्र सरकारचा गाढवावरून धिंड काढून निषेध |Sakal Media

Sakal 2021-10-20

Views 538

NCP Protests against the Central Government| केंद्र सरकारचा गाढवावरून धिंड काढून निषेध |Sakal Media
अकोला : पेट्रोल, डिझेलचे वाढेत दर व सिलिंडरच्या दराचा भडक्यामुळे सर्वसामान्यांचे बजेड कोलमडलेले आहे. याविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी गांधी रोडवरील खुले नाट्यगृहासमोर केंद्र सरकारचा गाठवावरून धिंड काढून व बैलगाडी चालवून निषेध करण्यात आला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढत आहे. त्यामुळे महंगाईचे विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
#akola #NCP #CentralGovernment #petrol #diesel #gas

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS