झी मराठी उत्सव नात्यांचा २०२१ मध्ये सिम्मी म्हणजेच अभिनेत्री क्षीरसागर यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. शीतल यांनी त्यांच्या आणि पारीच्या रिअल लाईफ बॉण्डविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.