बांग्लादेशात हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने
औरंगाबाद : बांगलादेशात मंदिरे आणि हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली (व्हिडिओ : सचिन माने
#aurangabad # bangladesh # hindu attack # esakal #sakalmedia