Maharashtra Diwali 2021 Guidelines: दिवाळीत फटाके वाजवण्यावर बंदी,सरकारकडून दिवाळीची नियमावली जाहीर

LatestLY Marathi 2021-10-28

Views 2

सरकारकडून दिवाळी सणासाठी ही मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी यंदा दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. जाणून घ्या काय आहे नियमावली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS