जयंत पाटलांकडून फडणवीसांना सूचक इशारा;पाहा व्हिडिओ
जलयुक्त शिवार अभियानात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे वृत्त बुधवारी माध्यमांमध्ये झळकलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर आनंद व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना सूचक इशारा दिला आहे.
#JayantPatil #jalyuktashivarabhiyan #Maharashtra #devendrafadnavis #BJP