दिवाळीसाठी भारीतल्या ड्रेसची खरेदी तिही फक्त ५०० रुपयांत | Diwali Street Shopping in just Rs 500 | Festive Collection | Dadar Street Shopping
#Lokmatsakhi #Diwalishopping #DiwaliStreetShopping #Streetshopping
दिवाळीची स्वस्त आणि मस्त खरेदी कुठे करायची.. कमी बजेटमध्ये छान ड्रेस कुठे मिळेल.. Street Shopingच्या या व्हिडीओमध्ये पाहा दिवाळीसाठी भारीतल्या ड्रेसची खरेदी तिही फक्त ५०० रुपयांत... भरपूर व्हरायटी, रंग तेही आपल्या बजेटमध्ये..