मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणातून सुटका झाल्यांनतर आर्यन खान शाहरुख खानसोबत मन्नतवर पोहोचला. आर्यन खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी मन्नतवर मोठी गर्दी केली होती. मुफासाआणि सिम्बाच्या पोस्टर्समधून शाहरुख-आर्यनला चाहत्यांनी पाठिंबा दर्शविला. तर मन्नतबाहेर आलेल्या एका बाबाने आर्यनसाठी प्रार्थना केली.