डोंबिवलीत इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे सायकल रॅली आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Lok Satta 2021-10-31

Views 8

देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. इंधन दरवाढीविरोधात युवासेनेकडून आज राज्यभरात सायकल रॅली आंदोलन केले जाणार आहे. डोंबिवलीत शिवसेनेकडून सायकल रॅली काढून पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. इंधन दरवाढ निषेध नोंदविण्यासाठी कारची बैलगाडी करण्यात आली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS