२ मिनिटांत सणासुदीला असा करा नेल आर्ट | Get this done only in 2 Minutes | Glitter Nail Art
#Lokmatsakhi #GlitterNailArt #diwalispecialnailart
दिवाळीसाठी खास घरच्या घरी तुम्ही nail art करू शकता... श्रुती कामथ कडून शिकून घ्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि कमी सामान वापरून trendy nail art या व्हिडीओ मध्ये. अजून nail art साठी पाहत रहा लोकमत सखी!
Nail Artist : Shruti kamath
( Instagram Accounts )
https://instagram.com/shrutikamath2895/
https://www.instagram.com/shineincreation/