Jio Next Phone | UnBox The Phone|जिओचा भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन! | Sakal Media
रिलायन्स जिओने अखेर आपला जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. फोनची किंमत 6499 रुपये आहे, परंतु ग्राहक तो 1999 रुपयांना खरेदी करू शकतात. उर्वरित रक्कम किमान रु.300 च्या EMI मध्ये भरली जाऊ शकते. जर ग्राहकाला हवे असेल तर तो पूर्ण पैसे देऊन हा फोन खरेदी करू शकतो. या फोनची डिझाईन, ऑपरेटिंग सिस्टम कशी आहे. Jio चा पहिला स्मार्टफोन म्हणजे JioPhone Next कसा दिसतो ते देखील पाहूया.
#JioNextPhone #India #smartphone