मुलायम त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा कॉफी स्क्रब | Homemade Coffee Scrub for Face |Skin care routine

Lokmat Sakhi 2021-11-04

Views 1

मुलायम त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा कॉफी स्क्रब | Homemade Coffee Scrub for Face |Skin Care Routine
#LokmatSakhi #HomemadeCoffeeScrubforFace #Skincareroutine

कॉफी स्क्रब वापरता का?
कॉफी स्क्रब आपण घरीच बनऊ शकतो हे तुम्हाला माहित आहे काय़
हाय नमस्कार मी वेदश्री ताम्हणे, लोकमत सखीध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत.. या व्हिडीओमध्ये आपण कॉफी स्क्रब घरच्या घरी कसा बनवायचा.. ते पाहणार आहोत...या स्क्रबसाठी आपल्याला काय इंग्रेडियन्ट्स लागणार आहे आणि त्यांचे आपल्या स्किनसाठी काय फायदे आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS