Marathi Celebs Couple Celebrate First Diwali Padwa | या सेलिब्रिटी कपलचा पहिला पाडवा | Lokmat Filmy.
#LokmatFIlmy #diwalicelebrationwithmarathicelebs #MarathiCelebsCelebrateFirstDiwaliPadwa
या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी आपल्या नवीन संसाराला सुरुवात केलीये. त्यामुळे यंदाचा दिवाळी पाडवा हा त्यांच्या लग्नानंतरचा पहिलाच पाडवा असल्यानं या कलाकरांसाठी तो खास असेल. ते सेलिब्रिटी कपल कोण आहेत ते पाहूयात.