कित्येक वर्षे जुन्या प्रथा आपल्याकडे आजही सुरू असल्याचं दिसून येतं. पण अनेक प्रथा आजही सुरू आहेतच. अशीच एक प्रथा छत्तीसगढमध्येही पाहायला मिळाली. या प्रथेसाठी चक्क छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना चाबकाचे फटके देण्यात आले आहेत. फटके खातानाचा बघेल यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#GovardhanPuja #BhupeshBaghel #AnnakootPuja #LordKrishna #Chhattisgarh