Third Non-Bailable Warrant Against Param Bir Singh: मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्या विरोधात तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी

LatestLY Marathi 2021-11-12

Views 1

मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS