वारकरी सांप्रदायासाठी आनंदाचा सोहळा घेऊन येणारा सण म्हणजे कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi). यंदा कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी हा उत्सव पंढरपुरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील भाविक मंडळी पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आवर्जून भेट देतात.1