ST Strike | आम्हाला जेल मध्ये टाकलंत तरी बेहत्तर | Swargate ST Depo | STBus Employee | Sakal Media
गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप महाराष्ट्र राज्यात चालू आहे हा संप गेल्या दोन दिवसांपासून उग्र होताना दिसत आहे एका बाजूला सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असले तरी दुसऱ्या बाजूला कर्मचारी संपावर ठाम आहेत. आम्हाला जेलमध्ये टाकलं किंवा बडतर्फ केलं तरी आम्ही आमचा आंदोलन चालूच ठेऊ अशी भूमिका संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी स्वारगेट बस स्थानकातून मांडली.
#STStrike #MSRTC #Pune #STBusEmployee #Swargatestdepo