देशद्रोह कायदा नेमका काय आहे ? | What is sedition? Sedition Act | Kangana Ranaut | Padma Awards

Lokmat 2021-11-15

Views 60

१९४७ साली देशाला भिकेत स्वातंत्र्य मिळालं, अशी मुक्ताफळं कंगनानं उधळली. कंगनाच्या या विधानाचा सगळ्यात आधी आम्ही निषेध करतो. कंगनाचं हे विधान स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान करणारं आहे, म्हणून कंगनावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा, अशी तक्रार दाखल झालीय. त्यामुळेच चर्चेत आलेला देशद्रोहाचा कायदा नेमका आहे तरी काय, कुणावर देशद्रोहाचा खटला भरता येतो, कोणत्या कारणांसाठी हा खटला भरला जातो, देशद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर काय शिक्षा होते, आतापर्यंत भारतात देशद्रोहाचे किती खटले झालेत, हे सगळं या म्हणजे काय या स्पेशल सेगमेंटमधून आम्ही सांगणार आहोत. (Aniket Story)
#KanganaRanaut #sedition #म्हणजे_काय #देशद्रोह #Maharashtra #PadmaAwards2020 #news #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS