कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 3च्या घरातून स्पर्धक नीथा शेट्टी घराबाहेर पडली आहे. घरातून बाहेर आल्यावर तिने स्नेहा आणि मीराबद्दल सणसणीत मतं मांडली. Watch neetha's interview only on Rajshri Marathi Showbuzz. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ashish Munde.