Independence movement controversy: Kangana ranaut targets Mahatma Gandhi आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं लाज आणणारं विधान ड्राम क्विन कंगना रणौतनं केलं. कंगनाच्या या बरळण्यानंतर तिच्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, तरीही कंगना थांबलेली नाही. आता कंगनानं महात्मा गांधींविषयी चीड आणणारं विधान केलंय. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही. दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही, असं कंगनानं म्हटलंय. आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कंगनानं गांधीजींचा अपमान केलाय, एका वृत्तपत्राची कात्रणंही कंगनानं शेअर केलीयेत, पाहुयात आता कंगनानं काय मुक्ताफळं उधळलीयेत. (Aniket VO)
#Kanganaranaut #MahatmaGandhi #Kanganacontroversy #KanganaRanautPadmashri #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat