Pune - कृषी कायदे अखेर रद्द, संघर्षाचा विजय झाला: डॉ. अजित नवले ; पाहा व्हिडीओ
जवळपास एक वर्षापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज मोठं यश मिळालं. तिन्ही कृषी कायदे सरकार मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. यावरआखिल भारतीय किसान सभा सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी आनंद व्यक्त करत संघर्षाचा विजय झाला असं म्हणाले
#agrireformsbill #withdraw #ajitnawale #farmersvictory #akhilbhartiyakisansabha #bignews #esakal #sakalmedia