सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराज-मीराचं लग्न होणार आहे. लग्नात आदिराजची बहीण मधुरा सुंदर नटलीये. मधुराच्या लूकची खासियत आणि मालिकेतील ट्विस्ट याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Panday, Video Editor- Ganesh Thale