महाविकास नाही हे तर महाविनाश आघाडी सरकार ;पाहा व्हिडीओ
या सरकार ला शुद्ध जनादेश नाही ना एकमुखी नेतृत्व..ना ही एक टीम आहे. हे सरकार म्हणजे महविकास आघाडी नव्हे तर महविनाश आघाडी सरकार आहे अशी टीका राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली.
#vinaysahastrbudhe #criticsmaharashtragovernment #completed2years #bignews #punenews #esakal #sakalmedia