मराठी साहित्य संमेलन २०२१ - गीत
94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला नाशिकमध्ये पार पडत आहे. मराठी साहित्य संमेलनाचं अधिकृत गीत प्रसारीत झाल आहे. मिलींद गांधी यांनी या गाण्याची रचना केली असून संजय गिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे गाण स्वरबद्ध केल आहे.
#Marathisahityasammelan2021 #Nashik #akhilbharatiyamarathisahityasammelan