क्रिप्टोकरन्सी हा पेमेंटचा एक प्रकार आहे ज्याचा बदल्यात आपण वस्तू आणि सेवा ऑनलाइन खरेदी करू शकतो. अलीकडे बर्याच कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सी ही पेमेंट सुविधा सुरु केली आहे आणि कंपनी अश्या करन्सीचा वापर चांगल्या सेवेसाठी किंवा विशेषत: व्यापारामध्ये करू शकते. प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन आहे, जसे की भारतातील रुपया, अमेरिकेतील डॉलर वास्तविक हे भौतिक चलन आहे जे तुम्ही कोणत्याही ठिकाणी किंवा देशाच्या नियमांनुसार पाहू शकता, स्पर्श करू शकता , वापरू शकता. परंतु क्रिप्टो चलन त्याहून वेगळे आहे जे डिजिटल चलन आहे. तुम्ही ते पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, कारण crypto currency आहे हे एक डिजिटल चलन आहे
#cryptocurrency #bitcoin #digital #currency #sakal