मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांचा मनात ताज्या आहेत. तो दिवस जरी आठवला तरी मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. असे अनेक मुंबईकर आहेत ज्यांनी तो थरार प्रत्यक्ष अनुभवला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत एक असा थरार ज्यात आपल्या नजरेसमोर सुरू असलेला अंदाधुंद गोळीबार आणि त्यातून आपले प्राण वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत