#vidarbha #anildeshmukh #anilparab #sanjayrathod #dhananjaymunde
महाविकास आघाडी सरकारला सत्तेत दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. पण, या दोन वर्षांच्या कालावधीत या सरकारमधील काही मंत्री वादात सापडले आहेत. अनेकांच्या घरांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची छापेमारी झाली, तर काहींवर नैतिकतेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण होत नाहीतर दोन मंत्र्यांची विकेट पडली. हे दोन्ही मंत्री विदर्भातील असून त्याचा विदर्भावर नेमका काय परिणाम झालाय?