Nashik | साहित्य संमेलनासाठी तरुणाई उत्सुक! पाहा व्हिडीओ
नाशिक येथे पार पडणाऱ्या 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त शहरातील तरुणांच्या प्रतिक्रिया 'सकाळ'ने जाणून घेतल्या.
#nashik #sahityasammelan #youthchat #funnyreaction #bignews #esakal #sakalmedia