कोरोना संसर्ग ओसरल्याने शहरातील पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बुधवारी (ता.एक) सुरू झाल्या. जवळपास दीड ते पावणेदोन वर्षांनी चिमुकले पहिल्यांदाच शाळेत उत्साहाने येत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कोरोनाच्या नियमावलीचे मार्गदर्शन शिक्षकांकडून केले जात होते.
#corona #osmanabad #maharastra #schools #sakal