ठाकरेंचा प्रस्ताव, मोदींची कात्री, कुंटेंचा खेळ...केंद्र-राज्यात नवं गेम वॉर? Sitaram Kunte | Modi

Lokmat 2021-12-01

Views 1

Sitaram Kunte appointed as Principal advisor to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray
पंतप्रधान मोदी आता उद्धव ठाकरेंचं ऐकत नाहीत. शिवसेना आणि भाजप सत्तेत सोबत असताना शिवसेनेनं केंद्राकडे पाठवलेले बहुतेक प्रस्ताव तातडीनं मंजूर व्हायचे पण आता शिवसेना भाजपसोबत सत्तेत नाही. शिवसेना-भाजपचं कमालीचं बिनसलंय. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे पाठवलेले प्रस्ताव फेटाळले जातायंत अशी चर्चा आहे. मुद्दा आहे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढ न देण्याचा... (Aniket VO)

#lokmat #SitaramKunte #UddhavThakeray #NarendraModi #Modi

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS