पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई दौऱ्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी त्या मुंबईत दाखल झाल्या. बुधवारी १ डिसेंबर २०२१ रोजी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे पार पडली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
#sharadpawar #mamtabanarjee #NCP #mumbai