हिवाळी अधिवेशनात विनायक राऊत यांनी कोरोना काळात झालेल्या अडचणी सभापतीनं समोर मांडल्या कोरोना मुक्ती साठी महाराष्ट्र सरकार कडून काय उपाययोजना करण्यात आल्या ते सांगितलं.
विनायक राऊत यांनी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राला कोरोना काळात कोणत्या गोष्टी कमी पडल्या कोणत्या अडचणींचा सामना महाराष्ट्राला कोरोना काळात करावा लागला त्या ठामपणे अधिवेशनात मांडल्या