विशाखा सुभेदार आणि पूनम जाधव यांची निर्मिती आणि प्रसाद खांडेकरचं लेखन-दिग्दर्शन असलेलं 'कुर्ररर' हे नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. नाटकाच्या रिहर्सलला येणारी धमाल, दिग्दर्शकाविषयीच्या अतरंगी तक्रारी या सगळ्याविषयी जाणून घेऊया या नाटकाच्या टीमकडून. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale, Cameramen- Faizan Ansari