पुण्यातील सिंबायोसिस संस्थेने आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थिती होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी नार्वेकरांच ते ट्विट योग्यच आहे असं म्हणाले.
#DevendraFadnavis #PuneNewsUpdates #PuneNews #maharashtra #maharashtrapolitics #rajkaran #NarayanRane #bjp #MilindNarvekar #ayodhyarammandir #babrimashid #ayodhyariots #breakingnews #MarathiNews #maharashtrabreaking #esakal #SakalMediaGroup